Navratri Red Colour Meaning In Marathi
Navratri Red Colour Meaning – नवरात्री लाल रंग का मतलब मराठी में “नवरात्रीचा लाल रंग” होता है।
Whatsapp Quotes on Navratri Red Colour-
आजचा रंग – लाल
लाल रंग म्हणजे आकांक्षा आणि आवेग!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
लाल रंग हा प्रेमाचा रंग तर आहेच… पण जोश आणि उल्हासाचाही रंग हाच आहे.
या रंगाप्रमाणेच आपला प्रेमळपणा अधिक वाढत जावो.
रंग लाल असा काही खुले…
प्रेमही तिथेच फुले…
प्रेमाचा रंग लाल
सुवासिनीच्या कुंकवाचा रंग देखील लाल
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!